Random Video

Devmanus 2 | डॉक्टरने घेतला डिंपलचा जीव | Zee Marathi

2022-01-12 5 Dailymotion

झी मराठीवरील देवमाणूस 2 या मालिकेत डिंपल, डॉक्टरचा प्लॅन मोडून लावायला त्याचा पाठलाग करत असताना डॉक्टर तिला गाठतो आणि गळा आवळून तिचा जीव घेतो. पाहुया काय घडणार आजच्या भागात. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale